सिद्धार्थ-मिताली इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते. सिद्धार्थने नुकताच त्याचा आणि मितालीचा एक मजेशीर व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. सिद्धार्थने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये दोघंही इंटरनॅशन गायक जस्टिन बिबरचं सॉरी हे गाणं म्हणातयेत. पण मजेशीर गोष्ट ही आहे की दोघांनीही हातात माईक म्हणून किचनमधील चमचा आणि विस्क घेतलेला दिसून येतोय. हे गाणं म्हणताना मिताली मध्येच ओरडते आणि सिद्धार्थ घाबरून व्हिडीओ बंदच करतो. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SiddharthChandekar #MitaliMayekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber